बिल्ला उर्फ़ माणिक ईरानी १९७०-८० च्या दशकात खलनायक म्हणून प्रसिद्ध होता भारदस्त शरीरयष्टी लाभलेला,त्याच प्रमाणे सोबत स्टंट मास्टर असलेला बिल्ला त्या काळी फार गाज़लेला खलनायक होता ,तो प्रत्येक फिल्म हमखासडिसायचा त्यानां सुभाष घई हीरो मधून बिल्ला हे नाव मिळाले या नंतर तो याच नावाने फार नावरूपस आला। कालीचरण ,मर्द ,शान,कसम पैदा कारनेवाली की आशा अनेक फिल्म त्याने केले। त्या नंतर दारूच्या आहारी जावून निधन पावला।
Everything Everyone